घड़ामोड़ी वोटांसाठी
निवड़णूकात झाला पराभव सेनेचा
तेव्हा म्हणाला वृद्ध शेर ठाकरे बाल,
“अहो माझ्या मातीचे लाल!”
“सबंध आयुष्य मी झटलो तुमच्या साठीच,
का खुपसवलं सुरा तुम्ही माझ्या पाठीत?
का नाकारलं उद्ध्वला, जो आहे माझाचं लाल?”
राजने परत “बोलला हल्ला” उत्तर भारतीयांवर
तेव्हा म्हणाली त्यांना सेना, “करू आम्ही तुमचे संरक्षण”.
मग वाटलं त्यांना होईल “मराठी माणूस” नाराज,
तेव्हा खेळलं परत एक नवीन डाव.
जो आहे मुंबईचाच नव्हे तर पूर्ण भारताचा गर्व
त्याच्यावरच केलं बाळासाहेबांनी गर्ज,
“सचिन, देऊ नको राजकारणात दखल,
बोल फ़क्त तुझ्या क्रिकेट बद्द्ल !”
असेल दिल्ली राजधानी देशाची
पण आहे मुंबईच आर्थिक राजधानी भारताची .
अश्यात जर म्हणाला सचिन मुंबई आहे सर्व भारताची,
तर सांगा मला, काय चूक झाली त्याची?
बघून हे सगळं वाटत नाही हे आहे खरं प्रेम मराठीसाठी,
ह्या तर आहेत घड़ामोड़ी फ़क्त वोटांसाठी .

कविता छान आहे
कोणी किती ही काहीही बोलले तरी
कॉंग्रेसच येणार असे मला वाटतच होते
Comment on this comment