« »

ऊन पावसाचा खेळ…..

0 votes, average: 0.00 out of 50 votes, average: 0.00 out of 50 votes, average: 0.00 out of 50 votes, average: 0.00 out of 50 votes, average: 0.00 out of 5
Loading...
Marathi Poetry

कधी ऊन हो पड़ते,
कधी पडतो शिरवा,
धुंद होउनी निसर्ग,
देतो मनाला गारवा,
पक्ष्यांची ती किलबिल,
ओढ़ मना लाउन जाते,
ऊन पावसाचा खेळ,
देव श्रावणी खेळते……

2 Comments

  1. Vishvnand says:

    कविता छान व मोहक वाटली.
    ऊण नही ऊन लिहायला पाहिजे

Leave a Reply