आश्रित मी


Its a Marathi poem about a person who has not belonging any house but he is still very happy what he got and earn.

आश्रित मी या घरचा
मला न वारस कोणी
डोळ्यांमधले पाणी माझ्या
कोणीच पाहिले नाही
चिंता नाही पोटाची
दोन वेळचे खायला मिळते
छत नाही डोक्यावर
याचीच भीती वाटते
निस्सीम असे प्रेम तिचे
फक्त मलाच मिळाले
आहे भाग्यवंत मी
हे तेव्हा मला कलाले

आपुलकीच्या स्वरात
पाहिले तिच्या डोळ्यात
प्रेमाची काय बात?
स्वर्ग आहे त्यात

No related poems.

Comments

Nice poem….No house and no belongings still happy……???

****

[Comment on this comment]

सुन्दर कविता. आवडली.

[Comment on this comment]

खरच्…प्रेमाच्या समोर सर्वच अतुल्य आहे.

[Comment on this comment]

सुन्दर कविता….really good.

Try to make a set of 4 lines so as to divide the contents of the poem. It looks very presentable if you do that.

Good poem again

[Comment on this comment]

Leave a comment

(required)

(required)