to manusch aasto - Marathi poem


  तो   माणुसच असतो

 जो  पक्श्याला  पिंजरयात  थेवतो .

 तो माणुसच असतो

 जो   प्राणी पिंजरयात  थेवुन त्याला बाग बनवतो .

 तो माणुसाच असतो

 जो   वाघाची कातडी व ह्त्तीचे दात विकतो .

  तो माणुसच असतो

 जो माकडाला नाचवुन   पेसा मिळवतो   .

  तो माणुसच असतो

  जो जेवताना मासे व कोंबड्या   खातो .

 पण

 तो कुत्रा असतो

 जो माल्काचे रक्श्ण करतो .

  तो  बेल  असतो

  जो शेतात राबुन आपल्याला धान्य देतो .

 ती  गाय असते 

 जी आपल्याला दुध देते  .

  व   तो कावळाच असतो

  जो मरणानंतर ही आपल्याला मह्त्वाचा असतो .

  संगीतकार राहुल पाट्क

 

 

Possibly Related poems:

  1. Rain -Marathi Poem
  2. Vedyacha Bazaar Ha Vedyacha Bazaar -Marathi poem

Comments

No comments yet.

Leave a comment

(required)

(required)